Samarth Gaurav Puraskar
Since 2010, Samarth Pratishthan has been giving ‘Samarth Gaurav Puraskar’ to promote and bring to the public eye such outstanding organizations that are not in the limelight, contribute to society, and so on. 11 thousand rupees, medals, shawl, punier turban are the form of this award.
* १५ वा समर्थ गौरव पुरस्कार *
क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट, खडकी, पुणे
* कार्यक्रमाचे अध्यक्ष – एअर मार्शल भूषण गोखले *
* स्वागताध्यक्ष – मा. पुनीत बालन *
बुधवार दि. ०२ ऑक्टोबर २०२४ | स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
१६ वा पुरस्कार २०२५ –
श्री.उदय जगताप : आदर्श मित्र मंडळ, धनकवडी, पुणे
हस्ते – मा.खा.मेधा कुलकर्णी, मा.प्रसेनजीत फडणवीस
१५ वा पुरस्कार २०२४ –
क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट, खडकी, पुणे
हस्ते : एअरमार्शल भूषण गोखले, पुनीत बालन
१४ वा पुरस्कार २०२३ –
आदिवासी वंचित विद्यार्थी आश्रम, मुळेगाव, सोलापूर
हस्ते : मा. श्रीकांत धिवरे, मा. माधुरी मिसाळ व मा. दिलीप कांबळे
१३ वा पुरस्कार २०२२ –
संत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम, नांदेड
हस्ते : मा. राजेंद्र डहाळे (पोलीस उपयुक्त)
१२ वा पुरस्कार २०२१ –
तोरणा राजगड समाजोन्नती न्यास, राजगड
हस्ते : डॉ. अ. ल. देशमुख
११ वा पुरस्कार २०२० –
श्री. सुरेश वाकणकर:आधारवड संस्था, भोर
हस्ते : मा. राजाभाऊ टिकार
१० वा पुरस्कार २०१९ –
शिवदुर्ग मित्र संस्था, लोणावळा
हस्ते :अॅड. प्रताप परदेशी
९ वा पुरस्कार २०१८ –
श्री. अजित कुलकर्णी :अनामप्रेम संस्था, अहिल्यानगर
हस्ते : डॉ. अ. ल. देशमुख
८ वा पुरस्कार २०१७ –
श्री. अशोक देशमाने : स्नेहवन संस्था, पुणे
हस्ते : डॉ. शां. ब. मुजुमदार
७ वा पुरस्कार २०१६ –
श्री. शिरीष मोहिते : सेवा मित्र मंडळ, पुणे
हस्ते : मा. चंद्रशेखर दैठणकर
६ वा पुरस्कार २०१५ –
श्री. पुंडलिकराव वाघ:ज्ञात्रा फाउंडेशन,संभाजीनगर
हस्ते : मा. पांडुरंग तावरे
५ वा पुरस्कार २०१४ –
श्री.आधिक कदम : बॉर्डरलेस फाउंडेशन, काश्मीर
हस्ते : डॉ. के. एच. संचेती, मा. फ. मु. शिंदे
४ था पुरस्कार २०१३ –
श्री. अनंत झेंडे : डॉ. बाबा आमटे विकास सेवा संस्था, अहिल्यानगर
हस्ते : मा. भास्कर आव्हाड, मा. उल्हास दादा पवार
३ रा पुरस्कार २०१२ –
श्री. ऋषिकेश खिलारे : उमंग संस्था, मेळघाट
हस्ते : उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार
२ रा पुरस्कार २०११ –
डॉ. मिलींद भोई : भोई प्रतिष्ठान, पुणे
हस्ते : डॉ. विकास आमटे व कर्नल ललित रॉय
१ ला पुरस्कार २०१० –
डॉ. गिरिश कुलकर्णी : स्नेहालय संस्था, अहिल्यानगर
हस्ते – शिवशाहीर स्व. बाबासाहेब पुरंदरे