Our Performance ( वादनसेवा )

पुण्यनगरीतील मनाचे पाचही गणपती प्राणप्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणूक

श्री जिलब्या मारुती मंडळ सलग २५ वर्षे प्राणप्रतिष्ठापना , विसर्जन मिरवणुकीमध्ये वादन

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ विसर्जन मिरवणूक वादन

संपूर्ण देशभर मुंबई, गुजरात, राजस्थान, बंगलोर, इत्यादि अनेक राज्यंमधे वादन

इंडियन सुपर लीग उद्घाटन सोहळा, कलकत्ता येथे विमान प्रवासाने वाद्य व वादक जाऊन वादन

आंतरराष्ट्रीय ड्रमर शिवमणी यांच्या सोबत छ. शिवाजी पार्क, दादर येथे जुगलबंदी

तालवादक गुरुवर्य तौफिकजी कुरेशी यांच्यासोबत वादन

झी गौरव पुरस्कार वितरण समारंभ, गिरगाव, मुंबई येथे वादन

सेलेब्रिटी फुटबॉल लीग उद्घाटन सोहळा वादन

मुंबईचा राजा गणेशाशी गजरावरील स्थिरवादन

भारतातील पहिले ढोल ताशांवरील राष्ट्रगीतासाठी वादन

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सलग ६ तास ढोल ताशा वादनामध्ये सहभाग

स्वामी विवेकानंद सार्थ शताब्दी निमित्त ४२१२ ढोलांच्या लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मुख्य संयोजक म्हणून वादन

रायस्कूल स्पर्धा शुभारंभ, बालेवाडी

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग नवरात्री उत्सव वादन

के. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर उत्सव वादन

पुण्याची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी माता ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक दसरा

१९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विजयी मशाल स्वागत

कमांड हॉस्पिटल, येरवडा खुले कारागृह येथे प्रतिवर्षी गणेशोत्सवामध्ये वादन

साहित्य संमेलन ग्रंथदिंडी व पुणे फेस्टिवल शुभारंभ वादन

आंतरराष्ट्रीय तालवादक ग्रेग एलिस यांचे ताशा वादन